लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रशियाची राजधानी मॉस्कोच्या स्टेट लायब्ररीच्या प्रांगणात झाले. स्टेट लायब्ररीच्या फॉरेन लँग्वेज डिपार्टमेंटच्या प्रांगणात रशियन स्टेट लायब्ररी आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा अर्धपुतळा उभारण्यात आला आहे. Statue of Democrat Annabhau Sathe Unveiled in State Library Courtyard, Russia
या कार्यक्रमाला विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, आमदार सुनील कांबळे हे भारतातून खेस उपस्थित होते. शेकडो भारतीय विद्यार्थ्यांची देखील या कार्यक्रमाला उपस्थिती होती. पाहा अनोख्या कार्यक्रमाची ही क्षणचित्रे :
Statue of Democrat Annabhau Sathe Unveiled in State Library Courtyard, Russia