विशेष प्रतिनिधी
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी अर्थात ठाकरे- पवार सरकारने महिलांबाबतच्या वक्तव्य करणाऱ्यांवर सिलेक्टिव्ह कारवाई करू नये, अशी मागणी भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी केली. एका राज्यात एकीला ताबडतोब न्याय आणि दुसऱ्या महिलांबाबत अन्यायचं वागणे अयोग्य आहे,Statements on women are inappropriate; Don’t be selective in action
असे त्यांनी सांगितले. महिलांबाबत राज्यात केल्या जाणाऱ्या अयोग्य वक्तव्याची त्यांनी जोरदार निंदा केली आहे. पण, कारवाई करताना दुजाभाव दाखवू नका, असे त्यांनी म्हंटले आहे.
- बलात्कारप्रकरणी मेहबूब शेखवर कारवाई नाही
- पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोडच काय ?
- महिलांबाबत निवडक लोकांवरच कारवाई का?
- श्वेता महाले यांचा ठाकरे सरकारवर आरोप
- रश्मी ठाकरे, किशोरी पेडणेकरबद्दल कोणी बोलले की, लगेच कारवाई
- अपशब्दाचे समर्थन मी करत नाहीच
- पण, कारवाईत दुजाभाव करू नका
- अमृताताई फडणवीस यांच्यावरील विद्याताईंची टीका अयोग्य
- पण, त्या टीकेची दखल सरकार घेत नाही
- सर्व महिला कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाहत आहे
Statements on women are inappropriate; Don’t be selective in action
महत्त्वाच्या बातम्या
- Goa Assembly Elections : गोव्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक, १४ फेब्रुवारीला मतदान, १० मार्चला निकाल, वाचा सविस्तर…
- Uttarakhand Election २०२२ : उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक, १४ फेब्रुवारीला मतदान, वाचा सविस्तर…
- Manipur Election 2022 : मणिपूरमध्ये 60 जागांसाठी दोन टप्प्यांत निवडणूक, 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला होणार मतदान, वाचा सविस्तर…
- UP Assembly Election : उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारी ते 7 मार्च असे सात टप्प्यांत होणार मतदान, वाचा सविस्तर…