वृत्तसंस्था
कोल्हापूर – एसटीचे विलीनीकरण करण्यासाठी सर्वच कर्मचारी आंदोलन करत आहेत. राज्यातील काही कर्मचाऱ्यांना बडतर्फ निलंबन केल आहे त्याच बरोबर नोटीसही बजावली आहेत परिवहन मंत्री अनिल परब यांनी त्यांना सोमवारपर्यंत कामावर रुजू होण्याची नोटीस बजावली.Staff gathered in Kolhapur for ST merger; Proclamation against the state government
पण कर्मचारी विलीनीकरणाच्या निर्णयावर ठाम आहेत तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आगारातील कर्मचारी एकत्र आले. त्यांनी सासणे ग्राऊंडवर राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना काही मोजक्याच कर्मचारी शिष्टमंडळाने निवेदन दिले आहे.जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही कामावर रुजू होणार नाही, असा पवित्रा कर्मचार्यांनी घेतला आहे
अनिल परब यांनी मेस्मा लावा चष्मा लावा पण आम्ही कामावर रुजू होणार नाही, असा पवित्रा महिला कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. आज सासणे ग्राऊंडवर संपूर्ण परिवारासह आंदोलनात एसटी कर्मचारी सहभागी झाले आहेत.
Staff gathered in Kolhapur for ST merger; Proclamation against the state government
महत्त्वाच्या बातम्या
- महिलांच्या डब्यामध्ये सीसीटीव्हीची नजर; लोकलच्या प्रवासात गुन्हेगारीला आळा
- शिवसेना आमदारांची तक्रार खरीच; आमदार निधी वाटपात शिवसेनेपेक्षा राष्ट्रवादी चौपट!!; काँग्रेसचीही सेनेवर आघाडी
- बांगलादेशातील भव्य रमणा काली मंदिराचे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन; पाकिस्तानी फौजेने केले होते उद्ध्वस्त!!; भारताने पुन्हा दिले बांधून!!
- पिंपरी : मनसेच्या महिला उपाध्यक्षा अनिता पांचाळ यांच्या गाडीची तोडफोड ; राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना घडला प्रकार