Sunday, 11 May 2025
  • Download App
    एसटी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा ; कामावर परत येण्यासाठी अल्टीमेट; आझाद मैदानावर आंदोलन सुरूच । ST Workers Strike: Strict action against contact ST workers from today

    एसटी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा ; कामावर परत येण्यासाठी अल्टीमेट; आझाद मैदानावर आंदोलन सुरूच

    वृत्तसंस्थ

    मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आझाद मैदानावर सुरूच आहे. दुसरीकडे आजपासून कामावर हजार झाला नाही तर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सरकारने दिला आहे. दरम्यान, १८ हजार जण कामावर परतले असून राज्यात ९३७ बस धावल्या आहेत. ST Workers Strike: Strict action against contact ST workers from today

    एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठ एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. ४१ टक्के पगारवाढ मिळाल्यानंतरही संप मागे घेतलेला नाही. त्यामुळे सरकारने आता कठोर कारवाई केली जाईल, असा परिवहनमंत्री अनिल परब यांनी इशारा दिला. आज म्हणजे रविवारपासून कडक कारवाई सुरू होणार असल्याचे वृत्त आहे.



    दरम्यान, कारवाईच्या भीतीने ६ हजार कामगार शनिवारी कामावर रुजू झाले. त्यामुळे कामावरील कामगारांची संख्या १८ हजारांवर गेली आहे. त्यामुळेच शनिवारी राज्यात ९३७ बस धावल्या. काही ठिकाणी बसवर दगडफेक झाली.काही डेपोंबाहेर निदर्शने झाली.

    ST Workers Strike : Strict action against contact ST workers from today

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा