एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला न्यायालयाने बेकायदा ठरविलं आहे. कामावर रुजू न झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना निंलबित करण्यात आले.ST Strike: Suspension of 174 more ST employees in the state today
विशेष प्रतिनिधी
मुंबई : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचारी गेल्या दोन महिन्याभरापासून संपावर आहेत.एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला न्यायालयाने बेकायदा ठरविलं आहे. कामावर रुजू न झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना निंलबित करण्यात आले.
एसटी महामंडळाकडून आवाहन करुनही कामावर न आलेल्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली.दरम्यान आज एकूण 174 एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तर शुक्रवारी 182 कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं होतं.दरम्यान, आतापर्यंत एकूण 415 संपकरी कर्मचारी बडतर्फ झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
ST Strike: Suspension of 174 more ST employees in the state today
महत्त्वाच्या बातम्या
- माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ, २ नोव्हेंबरपासून अटकेत
- कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज यांच्या विरुद्ध एफआरआय दाखल करण्यास पोलिसांनी दिला नकार, सामाजिक कार्यकर्ते जाणार कोर्टामध्ये
- राज्यात कोरोनाच्या संसर्गात पुन्हा वाढ, दोन दिवसांत टास्क फोर्सची बैठक, लसीकरणाचा वेग वाढवण्याचे मुख्यमंत्री ठाकरेंचे निर्देश
- स्पायडर मॅन : नो वे होम ; पँनडेमिकनंतर सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट