• Download App
    एसटी संपकऱ्यांची जेवणाची पंगत हिंगोलीत विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम|ST staff taking food at agitation point

    WATCH : एसटी संपकऱ्यांची जेवणाची पंगत हिंगोलीत विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम

    विशेष प्रतिनिधी

    हिंगोली: एसटी महामंडळ राज्य शासनात विलीनीकरणाच्या मागणीसाठी मागील तीन आठवड्यापासून संप सुरू आहे. हिंगोलीत संपकरी आंदोलक कर्मचाऱ्यांनी काही दिवसांपासून बसस्थानकामध्ये आंदोलनाच्या ठिकाणीच पंगत करून दुपारची जेवणं करायला सुरुवात केली आहे.ST staff taking food at agitation point

    आम्हाला कोणताही तोडगा मान्य नाही. एसटी महामंडळाचे राज्य शासन यांमध्ये विलीनीकरण झाले पाहिजे, या मागणीवर हिंगोली आगारातील संपकरी कर्मचारी ठाम आहेत.- एसटी संपकऱ्यांची जेवणाची पंगत



    • बसस्थानकामध्ये आंदोलनाच्या ठिकाणीच भोजन
    •  हिंगोलीत कर्मचारी विलीनीकरणासाठी आग्रही
    •  विलीनीकरणाशिवाय अन्य तोडगा अमान्य

    ST staff taking food at agitation point

    Related posts

    न्यायालयाच्या निर्णयानंतरही मनाेज जरांगेंचा अडेलतट्टूपणा कायम, आझाद मैदानातून उठणार नसल्याची भूमिका

    मराठा आंदोलनामुळे मुंबईत वाहतूक कोंडी; मुंबई पोलिसांनी जारी केली ट्रॅफिक ॲडव्हायझरी!!

    Eknath Shinde : एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंच्या गणपतीचे दर्शन; ठाकरे बंधूंच्या वाढत्या भेटीवर लगावला टोला