• Download App
    जावई अडकल्याने आटापिटा का ? किरीट सोमय्या यांचा मलिकांवर वार । Son-in-law stuck Why the fuss?, somyya attack on navane Malik

    जावई अडकल्याने आटापिटा का ? किरीट सोमय्या यांचा मलिकांवर वार

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्याचे मंत्री नवाब मलिक हे ड्रग माफियांचे प्रवक्ते झाले आहेत, अशा शब्दात भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी टीका केली. Son-in-law stuck Why the fuss?, somyya attack on navane Malik

    ड्रग माफियांसाठी नवाब मलिकांचा एवढा आटापीटा का? त्यांचे जावई पकडले गेले म्हणुन का?  असा सवाल करताना सोमय्या म्हणाले, एका ऑफिसरच्या मागे पूर्ण ठाकरे सरकार लागते तर तेच या घोटाळेबाजांच्या मागे का लागत नाही. नवाब मलिकांना चेतावनी आहे त्यांनी समीर वानखेडेंना काही होता कामा नये! याची दक्षता घ्यावी. अन्यथा बघा.

    Son-in-law stuck Why the fuss?, somyya attack on navane Malik

    Related posts

    Chhagan Bhujbal : महाराष्ट्र सदन प्रकरणी छगन भुजबळ यांना दिलासा, चिमणकर बंधूंनाही दोषमुक्ती

    BJP Slams : शरद पवारांचे शेतकऱ्यांच्या अश्रूंवर राजकारण, इतिहासात डोकावले तर शेतकऱ्यांचे आत्मे प्रश्न विचारतील, भाजपची टीका

    Dhananjay Munde’ : बंजारा-वंजारी एकच, धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावरून वाद, हरिभाऊ राठोड यांनीही मांडली भूमिका