• Download App
    सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला|Somaiya's pre-arrest bail rejected

    सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आयएनएस विक्रांत बचाव मदतनिधी कथित घोटाळा प्रकरण गाजत आहे. या प्रकरणात किरीट आणि नील सोमय्या पितापुत्रांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली. मात्र सोमय्या यांचा जामीन फेटाळण्यात आला. Somaiya’s pre-arrest bail rejected

    सोमय्या पिता-पुत्रांना जामीन देऊ नये, अशी मागणी मुंबई गुन्हे शाखेने केली. किरीट सोमय्यांना ताब्यात घेऊन चौकशी करायची आहे, असे गुन्हे शाखेनं कोर्टात सांगितले. सोमय्या यांच्या बँक खात्याचे तपशील हवेत, असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोर्टामध्ये युक्तीवाद करताना म्हटले.



    ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात सोमय्यांविरोधात गुन्हा दाखल झाला. कधीही अटकेची शक्यता आहे. अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली.

    दरम्यान, सोमय्या यांना वाचवण्यासाठी भाजपकडून बनावट पुरावे तयार करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हा आरोप शिवसेनेचे माजी खासदार संजय राऊत  यांनी केला.

    Somaiya’s pre-arrest bail rejected

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !