• Download App
    सोमय्या यांना कधीही अटक होऊ शकते। . Somaiya could be arrested at any time

    सोमय्या यांना कधीही अटक होऊ शकते

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : आयएनएस विक्रांत बचाव मदतनिधी कथित घोटाळा प्रकरण भाजप नेते किरीट सोमय्या यांना चांगलेच बाधण्याची शक्यता आहे. Somaiya could be arrested at any time



    किरीट आणि नील सोमय्या या पितापुत्रांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात सोमय्यांविरोधात गुन्हा दाखल झाला असून कधीही अटकेची शक्यता आहे. अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी होणार आहे

     Somaiya could be arrested at any time

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

    Devendra Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा आणि एसआरएमध्ये क्लस्टर योजना लागू