• Download App
    सोलापूर : बार्शी न्यायालयाने विशाल फटेला सुनावली 10 दिवसांची पोलीस कोठडीSolapur: Barshi court sentences Vishal Fateh to 10 days police custody

    सोलापूर : बार्शी न्यायालयाने विशाल फटेला सुनावली 10 दिवसांची पोलीस कोठडी

    विशाल फटे याने सोमवारी सकाळी स्वत: एका व्हिडीओतून पोलिसांत हजर होण्याची कबूली दिली.Solapur: Barshi court sentences Vishal Fateh to 10 days police custody


    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील ‘फटे स्कॅम’ची गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र चर्चा सुरु होती.दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी फटे सोमवारी स्वत:हून पोलिसांत हजर झाल्यानंतर त्याला आज बार्शी न्यायालयात हजर करण्यात आले.यानंतर न्यायालयाने फटेला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.



    आरोपी विशाल फटे हा काही दिवस फरार देखील होता.विशाल फटे याने सोमवारी सकाळी स्वत: एका व्हिडीओतून पोलिसांत हजर होण्याची कबूली दिली.त्यानंतर तो रात्री पोलिसांत हजर देखील झाला. दरम्यान आज (मंगळवारी) त्याला बार्शी न्यायालयात हजर करण्यात आले.

    दरम्यान यावेळी विशाल फटेच्या वकिलांनी हा गुन्हा तांत्रिक असल्याने कमी दिवसांची कोठडी मिळावी असा युक्तिवाद केला. परंतु सरकरी वकिल प्रदीप बोचरे यांनी याला विरोध करत पोलिसांची बाजू मांडली. दरम्यान यानंतर न्यायालयाने फटेला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

    Solapur : Barshi court sentences Vishal Fateh to 10 days police custody

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ZP च्या निवडणुकीत अजितदादा कोणता वादा करणार??; काय मोफत देणार??; जाहीरनामा लिहिणारी कंपनी अजितदादांना कोणता सल्ला देणार??

    फडणवीस ठरले “धुरंधर”; पण “हे” सुद्धा झाले “साईड हिरो”!!

    फडणवीसांचे भाकीत ठरले खोटे; राज ठाकरे नव्हे, तर सत्तेच्या वळचणीला राहून सुद्धा पवार ठरले biggest looser!!