विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील गड-किल्ल्यांचे संवर्धन जतन करा त्यात खासकरून विजयदुर्ग किल्ल्याचे संवर्धन करा. या किल्ल्याबाबतची माहिती शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावी, अशी मागणी केली आहे. तसेच संवर्धनासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.Sindhudurg – Vijaydurg conservation Movement by hindu janjagruti samiti
२९ डिसेंबर रोजी राज्यभर या मुद्यांवर आंदोलन छेडणार असल्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे व गड किल्ले संवर्धनाचे प्रमुख सुनील घनवट यांनी दिली.
- सिंधुदुर्ग – विजयदुर्गच्या संवर्धनासाठी आंदोलन
- विजयदुर्गची माहिती शालेय पुस्तकात समाविष्ट करा
- हिंदु जनजागृती समितीचा आंदोलनाचा इशारा
- २९ डिसेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन करणार
Sindhudurg – Vijaydurg conservation Movement by hindu janjagruti samiti
महत्त्वाच्या बातम्या
- मेंदूचा शोध व बोध : मानवी शरीर म्हणजे खरे पाहिल्यास उलटे झाडच
- मनी मॅटर्स : कोणत्याही परिस्थितीत सततची उधळपट्टी नकोच
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : सुरळीत वाहतुकीसाठी अमेरिकेत आता वायफायचा प्रभावी आधार
- २०० एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र ; स्वेच्छा मरणाची मागितली परवानगी
- हर्बल हुक्क्याला दिल्लीत परवानगी, बार, रेस्टॉरंट मालकांना नियम अनिवार्य