• Download App
    सिंधुदुर्ग - विजयदुर्गच्या संवर्धनासाठी आंदोलन हिंदु जनजागृती समितीचा इशारा |Sindhudurg - Vijaydurg conservation Movement by hindu janjagruti samiti

    WATCH : सिंधुदुर्ग – विजयदुर्गच्या संवर्धनासाठी आंदोलन हिंदु जनजागृती समितीचा इशारा

    विशेष प्रतिनिधी

    सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील गड-किल्ल्यांचे संवर्धन जतन करा त्यात खासकरून विजयदुर्ग किल्ल्याचे संवर्धन करा. या किल्ल्याबाबतची माहिती शालेय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावी, अशी मागणी केली आहे. तसेच संवर्धनासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.Sindhudurg – Vijaydurg conservation Movement by hindu janjagruti samiti

    २९ डिसेंबर रोजी राज्यभर या मुद्यांवर आंदोलन छेडणार असल्याची माहिती हिंदु जनजागृती समितीचे व गड किल्ले संवर्धनाचे प्रमुख सुनील घनवट यांनी दिली.



    •  सिंधुदुर्ग – विजयदुर्गच्या संवर्धनासाठी आंदोलन
    • विजयदुर्गची माहिती शालेय पुस्तकात समाविष्ट करा
    •  हिंदु जनजागृती समितीचा आंदोलनाचा इशारा
    • २९ डिसेंबरपासून राज्यव्यापी आंदोलन करणार

    Sindhudurg – Vijaydurg conservation Movement by hindu janjagruti samiti

    Related posts

    डाव्या शेकापच्या चळवळीत आयुष्य घालवलेल्या नेत्याचे नवी मुंबई विमानतळाला नाव; संघ स्वयंसेवक पंतप्रधानाच्या हस्ते उद्घाटन!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीचा अजितदादांना आता खरा चटका; पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये जोरदार धक्का!!

    Devendra Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; तुकडाबंदी अधिनियमात सुधारणा आणि एसआरएमध्ये क्लस्टर योजना लागू