प्रतिनिधी
पंढरपूर : कार्तिकी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता तसेच संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील वारकरी उत्तमराव साळुंखे आणि त्यांच्या पत्नी कालावती साळुंखे यांच्या हस्ते श्री विठ्ठल आणि श्री रखुमाई यांची शासकीय महापूजा करण्यात आली. Shree Vitthal Poojan on the occasion of Kartiki Ekadashi
महाराष्ट्रावरचे ओल्या दुष्काळाचे संघट ठेवू दे संकट टळु दे. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे, अशी मागणी विठ्ठलाकडे केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पाहा या पूजेची क्षणचित्रे
Shree Vitthal Poojan on the occasion of Kartiki Ekadashi
महत्वाच्या बातम्या
- The Kerala Story : 32000 मुलींचे इस्लाममध्ये धर्मांतर आणि येमेन – सीरियात दहशतवादी गुलाम म्हणून विक्री!!
- मोदी सरकारची महाराष्ट्राला भेट : 2 लाख कोटींच्या 225 प्रकल्पांना मंजूरी; रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांची घोषणा
- वेदांता फाॅक्सकाॅन प्रकल्प शिंदे – फडणवीस सरकारच्या नव्हे, तर महाविकास आघाडीच्याच काळात गेला; माहिती अधिकारातून खुलासा