• Download App
    बीडमध्ये कोरोना मृतांच्याबाबत धक्कादायक घोटाळा ; ५० हजार रुपयांसाठी २१६ जिवंत व्यक्तींना दाखवलं मृतShocking scandal over corona deaths in Beed; 216 living persons were shown dead for 50 thousand rupees

    बीडमध्ये कोरोना मृतांच्याबाबत धक्कादायक घोटाळा ; ५० हजार रुपयांसाठी २१६ जिवंत व्यक्तींना दाखवलं मृत

    नावं व्हेरिफिकेशन करताना या मध्ये नावांमध्ये फेराफेर केली असल्याचं समोर आलंय.मृत व्यक्तींच्या डिटेल्स मिळवताना थेट जिवंत व्यक्ती समोर आल्या आहेत.Shocking scandal over corona deaths in Beed; 216 living persons were shown dead for 50 thousand rupees


    विशेष प्रतिनिधी

    बीड : बीडमध्ये कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची खातरजमा करत असताना मोठा खुलासा झालाय. बीडच्या अंबेजोगाईत कोरोनामुळे मृत पावलेल्या व्यक्तींची व्यक्तींचा खोटा आकडा समोर आला आहे.यामध्ये २१६ जिवंत व्यक्ती मृत दाखवण्यात आल्या आहेत.



    दरम्यान नावं व्हेरिफिकेशन करताना या मध्ये नावांमध्ये फेराफेर केली असल्याचं समोर आलंय.मृत व्यक्तींच्या डिटेल्स मिळवताना थेट जिवंत व्यक्ती समोर आल्या आहेत.आता हा आरोग्य विभागाचा गलथानपणा आहे की पैशांसाठीची हेराफेरी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    कोरोनामुळे मृत्यू झाल्यास सरकारकडून ५० हजार रुपयांची मदत मिळते. ही मदत मिळवण्यासाठी काही सरकारी कर्मचाऱ्यांनी ही खोटी नावं तयार करून सरकारी आकड्यांमध्ये घुसवली, आणि त्यातून पैसे मिळवले, असा संशय व्यक्त होत आहे.

    Shocking scandal over corona deaths in Beed ; 216 living persons were shown dead for 50 thousand rupees

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना