विशेष प्रतिनिधी
सोलापूर : सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जयंतीनिमित्त महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मध्यरात्रीपासूनच गर्दी झाली होती. Shiva Jayanti excitement; A huge crowd in Solapur at midnight to greet Shiva lovers
हातामध्ये भगवे झेंडे घेऊन तरुण, लहान मुलं आणि महिलांनी यावेळी महाराजांचे दर्शन घेतलं.
‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने सर्व परिसर दणाणून निघाला होता. महाराजांच्या पुतळ्याभोवती आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे.
तर पुतळ्याकडे येणारे सर्व रस्ते वाहतूकसाठी बंद करण्यात आलेले आहेत. पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
Shiva Jayanti excitement; A huge crowd in Solapur at midnight to greet Shiva lovers
महत्त्वाच्या बातम्या
- आम आदमी पार्टी वरचे आरोप गंभीर; अमित शहांनी घातले लक्ष; पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र!!
- टीईटी आणि म्हाडा परिक्षा घोटाळ्यातील तीन दलालांना बेड्या
- अरबी समुद्रातील रखडलेले शिवस्मारक हे संपलेले स्वप्न; पुरुषोत्तम खेडेकरांचे टीकास्त्र; सिंदखेड राजा जवळ आंतरराष्ट्रीय स्मारकाची मागणी!!
- महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक पदी रजनीश शेठ यांची नियुक्ती