विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमधील घटक पक्ष असणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गटाकडून पहिल्या यादीत 45 जणांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः कोपरी पाचपाखाडी येथून विधानसभा निवडणूक लढणार आहेत. बहुतांश विद्यमान आमदारांचा य यादीत समावेश आहे.
India : भारताने चीनला दाखवली आपली ताकद ; दोन्ही देशांदरम्यान झाला महत्त्वाचा करार
शिवसेनेची उमेदवार यादी
एकनाथ शिंदे – कोपरी पाचपाखाडी
साक्री – मंजुळा गावीत
चोपडा – चंद्रकांत सोनवणे
जळगाव ग्रामीण – गुलाबराव पाटील
पाचोरा – किशोर पाटील
एरंडोल – अमोल पाटील
मुक्ताईनगर – चंद्रकांत पाटील
बुलढाणा – संजय गायकवाड
मेहकर – संजय रायमुलकर
दर्यापूर – अभिजीत अडसूळ
आशिष जयस्वाल – रामटेक
भंडारा – नरेंद्र भोंडेकर
दिग्रस – संजय राठोड
नांदेड उत्तर – बालाजी कल्याणकर
15.कळमनुरी – संतोष बांगर
जालना – अर्जुन खोतकर
17.सिल्लोड – अब्दुल सत्तार
18.छ संभाजीनगर मध्य – प्रदीप जयस्वाल
छ. संभाजीनगर पश्चिम – संजय सिरसाट
पैठण – रमेश भूमरे
21.वैजापूर – रमेश बोरनारे
22.नांदगाव – सुहास कांदे
मालेगाव बाह्य – दादाजी भूसे
ओवळा माजीवडा – प्रताप सरनाईक
मागाठाणे – प्रकाश सुर्वे
जोगेश्वरी पूर्व – मनीषा वायकर
चांदिवली – दिलीप लांडे
कुर्ला – मंगेश कुडाळकर
माहीम – सदा सरवणकर
भायखळा – यामिनी जाधव
कर्जत महेंद्र थोरवे
अलिबाग – महेंद्र दळवी
महाड – भरत गोगावले
उमरगा – ज्ञानराज चौगुले
सांगोला – शहाजीबापू पाटील
कोरेगाव – महेश शिंदे
परांडा – तानाजी सावंत
पाटण – शंभूराज देसाई
दापोली – योगेश कदम
रत्नागिरी – उदय सामंत
राजापूर – किरण सामंत
सावंतवाडी – दीपक केसरकर
राधानगरी – प्रकाश आबिटकर
करवीर – चंद्रदीप नरके
खानापूर – सुहास बाबर
Shiv Sena Shinde Faction Announces List of 45 Candidates, Majority are Sitting MLAs
महत्वाच्या बातम्या
- yashomati Thakur : मुख्यमंत्रीपदासाठीच काँग्रेसने शिवसेनेला धरले ताणून; पण काँग्रेसच्या विदर्भातल्या महिला नेत्याने दिला उद्धव ठाकरेंनाच
- Modi governments : ‘आरोग्य विमा’धारकांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा
- Delhi Police : रोहिणी बॉम्बस्फोट प्रकरणी दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई!
- Elon Musk : एलन मस्क म्हणाले- EVM मुळे निवडणुकीत हेराफेरी होते, बॅलेट पेपरद्वारे मतदानाचा दिला सल्ला