• Download App
    इस्लामपूरचे "ईश्वरपूर" नामकरणाच्या आंदोलनात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची उडी । Shiv Pratishthan Yuva Hindusthan jumps in the agitation for naming Islampur as "Ishwarpur"

    इस्लामपूरचे “ईश्वरपूर” नामकरणाच्या आंदोलनात शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची उडी

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : इस्लामपूर शहराचे नामकरण ईश्वरपूर करा, या मागणीसाठी शिवसेनेच्यावतीने गेल्या चार दिवसांपासून लढा उभा केला आहे. इस्लामपूर शहरात दररोज विविध आंदोलने यासाठी करण्यात येत आहेत. नामांतराच्या मागणीला शहरातील नागरिकांकडून देखील प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये आता शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने देखील उडी घेतली आहे. Shiv Pratishthan Yuva Hindusthan jumps in the agitation for naming Islampur as “Ishwarpur”



    शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी इस्लामपूरचे ईश्वरपूर असे नामकरण केले होते. पण शासन स्तरावर ईश्वरपूर असे नामकरण झाले नाही. सध्या हे नामांतरण करण्या संदर्भात शिवसेनावतीने आंदोलन सुरू आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील जातिवाचक उल्लेख असलेल्या गावांची नावे बदलण्यात यावीत या आनुषंगाने इस्लामपूरचे नाव बदलून ईश्वरपूर ठेवण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्याकडे निवेदनाद्वारे यावेळी करण्यात आली.

    Shiv Pratishthan Yuva Hindusthan jumps in the agitation for naming Islampur as “Ishwarpur”

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात

    CBSE Class : सहावीच्या वर्गात याच सत्रापासून 3 भाषा शिकवल्या जातील; सध्या पुस्तके उपलब्ध नाहीत; तरीही CBSE ने सांगितले- निर्देश 7 दिवसांत लागू करा

    Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो; खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का?