• Download App
    शिरपूर पंचायत समितीची पोटनिवडणूक; भाजपचा सर्व सहाच्या सहा जागांवर विजयShirpur Panchayat Samiti by-election; BJP won all the six seats

    शिरपूर पंचायत समितीची पोटनिवडणूक; भाजपचा सर्व सहाच्या सहा जागांवर विजय

    वृत्तसंस्था

    धुळे : जिल्ह्यातील शिरपूर पंचायत समितीच्या सर्व सहाच्या सहा जागांवर भाजपाने विजय मिळविला. त्यामुळे भाजपाचे नेते आणि माजी मंत्री अमरिश पटेल यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.  Shirpur Panchayat Samiti by-election; BJP won all the six seats

    जिल्हा परिषदेच्या १५ आणि पंचायत समितीच्या ३० जागांसाठी ही पोटनिवडणूक झाली होती. १४ जिल्हा परिषद गट आणि २८ पंचायत समिती गणात मतदान झाले होते. या निवडणुकीत धुळ्यात एकूण ६५ टक्के मतदान झाले होते.

    जपाने शिरपूर पंचायत समिती गणातील सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवल्याने आघाडीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अमरिश पटेल यांनी या निवडणुकीसाठी प्रचंड परिश्रम घेतले आहेत.

    Shirpur Panchayat Samiti by-election; BJP won all the six seats

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ