• Download App
    योगींच्या पावलावर शिंदे - फडणवीसांचे पाऊल; महाराष्ट्रातल्या कत्तलखान्यांवर इन्कम टॅक्सचे छापे Shinde in Yogi's footsteps - Fadnavis' footsteps; Income tax raids on slaughterhouses in Maharashtra

    योगींच्या पावलावर शिंदे – फडणवीसांचे पाऊल; महाराष्ट्रातल्या कत्तलखान्यांवर इन्कम टॅक्सचे छापे

    प्रतिनिधी

    मुंबई : उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने अवैध कत्तलखान्यांवर जसा कायद्याचा बडगा चालवला आहे, त्याच पावलांवर महाराष्ट्रातल्या शिंदे – फडणवीस सरकारने देखील पाऊल टाकले आहे. Shinde in Yogi’s footsteps – Fadnavis’ footsteps; Income tax raids on slaughterhouses in Maharashtra

    महाराष्ट्रातील कत्तलखान्यांवर मंगळवारपासूनच इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे अधिकारी छापे घालत आहेत. मालेगाव शहरातील कत्तलखान्यांवर गुरुवारी पुन्हा एकदा इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने छापे घातले. मालेगाव, पुणे, भिवंडी, मुंबई, सोलापूर या शहरांसह राज्यभरातील कत्तलखान्यांवर ही कारवाई सुरू आहे. कत्तखान्यांनी दिलेल्या विवरण पत्रात काही त्रूटी असल्याने इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. या कत्तलखान्यांवर छापे घातल्यानंतर, कारवाई करताना कामगारांना कंपनीतून बाहेर काढले आहे.

    उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ सरकारने अवैध कत्तलखान्यांवर कायद्याचा बडगा चालविला आहे. ही प्रक्रिया निरंतर सुरू आहे. याच पद्धतीची कारवाई आता महाराष्ट्रात सुरू झाली आहे.

    Shinde in Yogi’s footsteps – Fadnavis’ footsteps; Income tax raids on slaughterhouses in Maharashtra

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    मनोज जरांगेंच्या तोंडी सरकार उलथवण्याची भाषा; ते विधानसभा निवडणुकीत 288 उमेदवार देणार होते त्याचे काय झाले??

    Supriya Sule : मांसाहाराच्या वक्तव्यावरून भाजपची सुप्रिया सुळेंवर टीका, आचार्य तुषार भोसले म्हणाले- असे विधान निव्वळ मूर्खपणा

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका, मतदारयाद्या तपासण्याच्या कार्यकर्त्यांना सूचना