• Download App
    शिंदे - फडणवीस सरकारचे गिफ्ट; नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर 50000 रुपये!! Shinde - Gift of Fadnavis Government; 50000 rupees incentive for regular loan repayment farmers!!

    शिंदे – फडणवीस सरकारचे गिफ्ट; नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर 50000 रुपये!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रातल्या शिंदे फडणवीस सरकारने आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. नियमित कर्जाकडे करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान तसेच शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या दरात वीज पुरवठा असे हे निर्णय आहेत. Shinde – Gift of Fadnavis Government; 50000 rupees incentive for regular loan repayment farmers!!

    •  महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर लाभ देणार. 13.85 लाख शेतकऱ्यांना लाभ होणार
    •  नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना 2017-18 ते 2019-21 या 3 आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही 2 वर्षांत पीककर्जाची उचल करून नियमित परतफेड केली असल्यास लाभ
    •  शेतकर्‍यांना अधिकाधिक 50 हजार रुपयांपर्यंत लाभ. शेतकर्‍याचा मृत्यू झाला असेल आणि वारसांनी कर्जफेड केली तरी योजना लागू.
    •  नैसर्गिक आपत्तींमुळे कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना सुद्धा ही योजना लागू होणार आहे.

    Shinde – Gift of Fadnavis Government; 50000 rupees incentive for regular loan repayment farmers!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    सरकारमध्ये राहून अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या “डबल गेमा”; सिंहस्थ कुंभमेळा आयोजनात वेगवेगळ्या मार्गांनी अडथळे!!

    Ladki Bahin Scheme : 9526 सरकारी लाडक्या बहिणींनी लाटले 14 कोटी 50 लाख रुपये, महिला व बालविकासमंत्री तटकरेंची माहिती

    Ganesh Naik : वनमंत्री गणेश नाईक यांची विधानसभेत घोषणा- बिबट्यांसाठी जंगलात 1 कोटींच्या शेळ्या सोडणार; अधिवास क्षेत्रासाठी योजना