विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यात महाराष्ट्राचा वाटा तब्बल 1 ट्रिलियन डॉलरचा आहे. महाराष्ट्राचे हे आर्थिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिंदे – फडणवीस सरकारने तब्बल 341 शिफारशी स्वीकारण्याचा आज निर्णय घेतला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने अनेक निर्णय घेतले. shinde fadnavis government cabinet decision
ते पुढील प्रमाणे :
मंत्रिमंडळ_निर्णय…
- मंगरूळपीर येथील सत्तर सावंगी बॅरेजला मान्यता. १३४५ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार.
- राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवला.
बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ. - आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात. मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता.
- राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण. 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध 341 शिफारशी स्वीकारल्या.
shinde fadnavis government cabinet decision
महत्वाच्या बातम्या
- मराठा नेत्यांचा लढा जरांगेंच्या आडून; पण प्रस्थापित ओबीसी नेते लढत आहेत पुढून!!
- मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी वाद, प्रकरणाची सुनावणी पूर्ण; शाही ईदगाहच्या सर्वेक्षणासह सर्व १६ याचिकांवरील निर्णय राखीव
- Air India : एअर इंडियाच्या ३७ वर्षीय वैमानिकाचा दिल्ली विमानतळावरच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
- भाऊबीजेनिमित्त प्रसाद ओकने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट!