• Download App
    Shinde fadnavis government विदर्भ - मराठवाड्यात दुग्ध विकासासाठी 149 कोटी

    Shinde fadnavis government : विदर्भ – मराठवाड्यात दुग्ध विकासासाठी 149 कोटी, नगराध्यक्षांच्याही कालावधी वाढ; शिंदे – फडणवीस सरकारचे निर्णय

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : नगराध्यक्षांचा कालावधी वाढविणे, विदर्भ, मराठवाडा दुग्ध विकासाला गती देण्यासाठी 149 कोटी रुपयांच्या योजनेस मंजुरी असे अनेक निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. Shinde fadnavis government important decisions


    Arvind Kejriwal : तिहार करागृह प्रशासनाचा आरोप- अरविंद केजरीवाल विशेषाधिकारांचा गैरवापर करत आहेत!


    मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय :

    • विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार. १४९ कोटीस मान्यता
    • मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय. लाखो नागरिकांना लाभ
    • डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना
    • यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट मार्च २०२५ पर्यंत शिथील
    • शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापकांना ठोक मानधन
    • सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण. सुधारित ३७ हजार कोटी खर्चास मान्यता
    • नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष
    • सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार

    Shinde fadnavis government important decisions

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !