अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नबाब मलिक यांनी आता समीर वानखेडे यांची जात काढली आहे.’पहचान कौन’ आणि ‘यहाँसे शुरु हुआ फर्जीवाडा’ असे ट्विट त्यांनी केले आहे. Sharing Sameer Wankhede’s cast certificate Nabab Malik says forgery started from here ‘
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नबाब मलिक यांनी आता समीर वानखेडे यांची जात काढली आहे.’पहचान कौन’ आणि ‘यहाँसे शुरु हुआ फर्जीवाडा’ असे ट्विट त्यांनी केले आहे.
‘पहचान कौन’ असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर दाऊद वानखेडे यांचा लग्नातील फोटो ट्वीटरवर शेअर केला आहे. ‘यहाँसे शुरु हुआ फर्जीवाडा’ असं म्हणत दुसरं ट्वीट करत समीर दाऊद वानखेडे यांचे जातप्रमाणपत्र शेअर केले आहे.
मलिक यांनी वानखेडे याने फर्जीवाडा करुन नोकरी मिळवली आहे असा आरोप जातप्रमाणपत्र शेअर करत केला आहे. अजून काही पुरावे समोर आणणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Sharing Sameer Wankhede’s cast certificate Nabab Malik says forgery started from here ‘
महत्त्वाच्या बातम्या
- एलएसीवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर सीमेच्या सुरक्षेसाठी आजपासून चार दिवसीय कमांडर्स परिषद
- IND vs PAK: विराट कोहलीच्या निर्णयांपासून ते मैदानावरील दव, टीम इंडियाच्या पराभवाची 5 मोठी कारणे
- T20 WC, Ind Vs Pak: ‘रोहितला काढून टाकू का?’, पाककडून पराभवानंतर पत्रकाराच्या प्रश्नावर कोहली भडकला
- आजपासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी क्वारंटाइन नियम लागू , RT-PCR अहवाल अनिवार्य