• Download App
    ‘शक्ती कायदा’ विधेयक मंजूर झाले, या कायद्याचे मी स्वागत करतो' - लक्ष्मण जगताप'Shakti Act' Bill passed, I welcome this Act '- Laxman Jagtap

    ‘शक्ती कायदा’ विधेयक मंजूर झाले, या कायद्याचे मी स्वागत करतो’ – लक्ष्मण जगताप

    भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखील या विधेयकाचे स्वागत करत भाजपच्या संघर्षाला यश मिळाले, असे म्हंटले आहे.’Shakti Act’ Bill passed, I welcome this Act ‘- Laxman Jagtap


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी फाशीसारख्या कठोर शिक्षेची तरतूद असलेला ‘शक्ती ‘ कायदा एकमताने मंजूर झाला.

    विरोधकांकडूनही या कायद्याचे स्वागत करण्यात आले आहे.याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी देखील या विधेयकाचे स्वागत करत भाजपच्या संघर्षाला यश मिळाले, असे म्हंटले आहे.



    ट्विटमध्ये जगताप म्हणाले की,’गेल्या काही महिन्यांपासून वारंवार उघडकीस येणाऱ्या अत्याचारांच्या नृशंस घटनांना आळा घालण्यासाठी आज महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये ‘शक्ती कायदा’ विधेयक मंजूर झाले, या कायद्याचे मी स्वागत करतो. यासाठी भारतीय जनता पार्टीने केलेल्या संघर्षाला यश मिळाले.’

    ‘Shakti Act’ Bill passed, I welcome this Act ‘- Laxman Jagtap

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    राहुल गांधींना कर्नाटकातली दिसली मतदार यादीची “चोरी”; मालेगावातली नाही दिसली शिरजोरी; पण निवडणूक आयोगाच्या आव्हानापासून काढली पळपुटी!!

    राहुल गांधींना कर्नाटकातली दिसली मतदार यादीची “चोरी”; पण मालेगावातली नाही दिसली शिरजोरी; शिवाय कर्नाटकातले जात सर्वेक्षणही जुन्याच मतदार यादीनुसार!!