• Download App
    सात कोटींच्या बनावट नोटा जप्त मुंबई पोलिसांची कारवाई, ७ जण अटकेत|Seven crores Counterfeit notes seized Mumbai police action, 7 arrested

    WATCH : सात कोटींच्या बनावट नोटा जप्त मुंबई पोलिसांची कारवाई, ७ जण अटकेत

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबई पोलिसांनी ७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.२ हजार रुपयांच्या ७ कोटी रकमेच्या नोटा गुन्हे शाखेने जप्त केल्या.गुन्हे शाखेने एकूण ७ आरोपीना अटक केली. दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीना अटक केली आहे.Seven crores Counterfeit notes seized Mumbai police action, 7 arrested



    • सात कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त
    • मुंबई पोलिसांची कारवाई, ७ जण अटकेत
    • २ हजार रुपयांच्या बनावट नोटा हस्तगत
    • गुन्हे शाखेकडून एकूण ७ आरोपीना अटक
    • दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

    Seven crores Counterfeit notes seized Mumbai police action, 7 arrested

     

     

    Related posts

    सकाळी नाराजी, संध्याकाळी तोडगा; फडणवीस + शिंदेंनी विषय मिटवला!!

    शिंदे गटाच्या 7 मंत्र्यांची नाराजी; पण अजितदादांना आणि त्यांच्या मंत्र्यांना नाराज होणे परवडेल का??

    वांद्रे किल्ल्यावर ओली पार्टी; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती??