विशेष प्रतिनिधी
मुंबई : महावितरणमधील भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी बडगा उगारला. महावितरणच्या सुरक्षा व अंमलबजावणी विभागाचे उपसंचालक सुमित कुमार यांना निलंबित केले. Senior MSEDCL officer suspended
निलंबित करून चौकशी करण्याचे आदेश दिले.
विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना डॉ. राऊत यांनी महत्वपूर्ण घोषणा केली. भ्रष्ट अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा डॉ. राऊत यांनी दिला.
Senior MSEDCL officer suspended
महत्त्वाच्या बातम्या
- विनायक राऊत म्ंहणाले, शेंडी-जानव्याचे हिंदूत्व आम्हाला मान्य नाही, ब्राम्हण समाजाने दिला मातोश्रीवर मोर्चा काढण्याचा इशारा
- रोहित पवारांना चपराक, आदिनाथ साखर कारखाना घेण्याचा डाव सर्वसाधारण सभेत सभासदांनी पाडला हाणून
- काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेऊन पंडीत नेहरूंनी त्याचे आंतरराष्ट्रीयकरण केले, निर्मला सीतारामन यांचा आरोप