• Download App
    बीज बँक प्रत्येक गावात साकारा बीज माता राहीबाई पोपरे यांचे आवाहन|Seed bank should be in each village

    WATCH : बीज बँक प्रत्येक गावात साकारा बीज माता राहीबाई पोपरे यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी

    अहमदनगर : बीज बँक देशातील प्रत्येक गावांत तयार करावी, असे आवाहन पद्मश्री, बीज माता राहीबाई पोपरे यांनी केले.Seed bank should be in each village

    संगमनेर तालुक्यातील आंबीदुमाला येथे गागरे बंधू यांनी उभे केलेल्या ग्राममंदिराचे लोकार्पण कीर्तनकार इंदौरीकर महाराज व बीजमाता राहीबाई पोपरे यांनी केले. त्या वेळी त्या बोलत होत्या.



    या कार्यक्रमात हजारो ग्रामगीतेच्या प्रती वाटल्या व महाराष्ट्रातील ३० हजार खेड्यामधे ग्रामगीता पोहचवनार असल्याचे गागरे बंधू यांनी सांगितले.यावेळी शिवसेनेचे जनार्दन आहेर, राष्ट्रवादीचे नेते आशोकराव भांगरे,सामाजिक कार्यकर्त्या सुनंदाताई भीगवत, गागरे बंधु व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    •  बीज बँक प्रत्येक गावात साकारा
    •  राहिबाई पोपरे यांचे आवाहन
    • आंबीदुमाला येथे ग्राममंदिराचे लोकार्पण
    • ग्रामगीतेच्या प्रतीचे नागरिकांना वाटप
    •  ३० हजार खेड्यामधे ग्रामगीता पोचविणार

    Seed bank should be in each village

    Related posts

    ठाकरे बंधूंच्या मुलाखतींवर उतारा; देवेंद्र फडणवीसांचा तर्री पोहा!!

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीला; क्रीडा क्षेत्रातल्या पवारांच्या सत्तेला फटका!!

    Devendra Fadnavis : ज्याने मागच्या जन्मी पाप केले तो नगरसेवक होतो, तर महापाप करणारा महापौर, नागपुरात सीएम देवेंद्र फडणवीसांचे मिश्किल वक्तव्य