• Download App
    शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना; ट्विट करून माहिती। School Education Minister Varsha Gaikwad In formated by tweeting That She is Corona positive 

    शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना; ट्विट करून माहिती

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना झाला आहे. कोरोना झाल्याची माहिती खुद्द वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून दिली आहे.
    School Education Minister Varsha Gaikwad In formated by tweeting That She is Corona positive

    वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, आज मला कोरोना झाल्याचे निदान झाले आहे. काल मला कोरोनाची लक्षणे दिसून आली. चाचणी केली तेव्हा मी कोरोना पॉझिटीव्ही असल्याचे स्पष्ट झाले. परंतु, कोरोनाची लक्षणे सौम्य आहेत. माझे आरोग्य चांगले असून मी स्वतःचे विलीगीकरण केले आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन मी करत आहे.



    School Education Minister Varsha Gaikwad In formated by tweeting That She is Corona positive

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या सत्तेच्या वळचणीला राहून राष्ट्रवादीने दाखविले खायचे दात; भारतात कुराण लागू करायची सना मलिकांची मागणी; राष्ट्रवादीच्या आमदारांचा पाठिंबा!!

    Anna Hazare : माहिती अधिकाराची धार बोथट केल्यास प्राणाची आहुती देईन; नियम बदलल्याने अण्णा हजारे आक्रमक, 5 जुलैपासून उपोषणाचा इशारा

    Arup Roy : बंडखोरांचे ममता बॅनर्जींना सर्वात मोठे आव्हान; टीएमसीची समांतर कार्यसमिती स्थापन केली, अरूप रॉय अध्यक्ष