विशेष प्रतिनिधी
सांगली : राज्यात साखर कारखाने विक्रीत झालेल्या घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा वीज प्रकल्पांच्या खासगीकरणात झाला आहे. या घोटाळ्याप्रकरणी जलसंपदा विभाग संशयाच्या भोवऱ्यात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे.Scam in privatization of power projects by Mahavikas Aghadi, Raju Shetty’s allegation
शेट्टी म्हणाले की, जलसंपदा, महापारेषण आणि महाजनकोचे ऑडिट करा. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील सहा विद्युत प्रकल्पांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. खासगीकरण करण्यामागे कोणाचा हात आहे
हे आता कळलं पाहिजे. खासगी कंपन्यांची वीज खपण्यासाठी जाणीवपूर्वक सरकारी वीज प्रकल्प बंद पाडले जात आहेत. बंद पडलेले वीज प्रकल्प घेणाºया खासगी कंपन्या या राज्यातील प्रमुख नेत्यांच्याच आहेत. विजेचे जे बोके आहेत त्यांना आम्ही करंट दिल्याशिवाय गप्प बसणार नाही.
Scam in privatization of power projects by Mahavikas Aghadi, Raju Shetty’s allegation
महत्त्वाच्या बातम्या
- सहकार अपील न्यायाधिकरणाचे माजी अध्यक्ष तुकाराम हरे यांचे निधन
- NSA अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न, पकडल्यावर आरोपी म्हणाला – ‘शरीरात चिप लावून कुणीतरी कंट्रोल करतंय!’
- बिग बीं’ चा सुरक्षा हवालदार जितेंद्र शिंदे निलंबित दीड कोटी उत्पन्न उघड झाल्यानंतर खळबळ
- गँगस्टर गजानन मारणेच्या पत्नीचा पुण्यात राष्ट्रवादीत प्रवेश; शरद पवार, सुप्रियाताईंच्या विचारांनी प्रभावित होऊन घेतला निर्णय!!