• Download App
    सावरकर जयंती निमित्त फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वस्तीगृहातली खोली सामान्यांसाठी खुली..|Savarkar Jayanti, the hostel room of Fergusson College is open to the general public.

    सावरकर जयंती निमित्त फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वस्तीगृहातली खोली सामान्यांसाठी खुली..

    १९०२ ते १९०६ या कालावधीमध्ये मुलांचे वसतीगृह क्रमांक एक मधील खोली क्रमांक १७ मध्ये होतं सावरकरांचे वास्तव्य ..


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक तेजस्वी आणि ओजस्वी स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर … यांच्या वास्तव्याने पवित्र झालेली फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतीगृहातील खोली सावरकर जयंतीनिमित्त येत्या रविवारी २८ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत सर्वांना दर्शनासाठी खुली ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे..Savarkar Jayanti, the hostel room of Fergusson College is open to the general public.

    डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता सावरकरांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.

    स्वातंत्र्यवीर सावरकर फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांना सन १९०२ ते १९०६ या कालावधीमध्ये मुलांचे वसतीगृह क्रमांक एक मधील खोली क्रमांक १७ मध्ये रहात होते. त्यांच्या वापरातील विविध वस्तूंचे या ठिकाणी जतन करण्यात आले आहे.

    Savarkar Jayanti, the hostel room of Fergusson College is open to the general public.

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Raj Thackeray : राज ठाकरेंचा आयोगाला सवाल- पाडू मशीन का आणलं? प्रचार संपला तरी मतदारांना भेटण्याची मुभा का?

    Manoj Jarange : माझा महायुती किंवा मविआला पाठिंबा नाही; मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना सहकार्य करू नका, मनोज जरांगेंचे आवाहन

    राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान, निवडणूक यंत्रणा सज्ज, 15 हजार 908 उमेदवार रिंगणात