• Download App
    सातारा : आरटीओ चौकात चहाच्या टपरीवर सिलेंडर टाकीचा स्फोट ; आगीत टपरीवरील साहित्याचे झाले नुकसानSatara: Cylinder tank explodes at a tea tap at RTO Chowk; The fire damaged the material on the tapri

    सातारा : आरटीओ चौकात चहाच्या टपरीवर सिलेंडर टाकीचा स्फोट ; आगीत टपरीवरील साहित्याचे झाले नुकसान

    आगीत मोबाईल फोनसह रोख रक्कम व टपरीवरील साहित्य जळून खाक झाले.तसेच नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.Satara: Cylinder tank explodes at a tea tap at RTO Chowk; The fire damaged the material on the tapri


    विशेष प्रतिनिधी

    सातारा : साताऱ्यात नवीन आरटीओ चौकात चहाच्या टपरीवर सिलेंडरच्या टाकीला गळती लागल्याने टाकीला अचानक आग लागली. दरम्यान या आगीत टपरीवरील साहित्याचे नुकसान झाले आहे.कोणतीही जिवितहानी झालेली नाही. तसेच आगीत मोबाईल फोनसह रोख रक्कम व टपरीवरील साहित्य जळून खाक झाले.तसेच नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.



    सकाळी नेहमीप्रमाणे आरटीओ ऑफिसला येणारे लोक येथे चहा घेण्यासाठी थांबले होते.यावेळी चहाच्या टपरीवरील सिलेंडरच्या टाकीला गॅस गळती झाली.गॅस गळती सुरू झाल्याचे दिसताच तात्काळ अग्निशमन दलाच्या गाडी दाखल झाली.अग्निशामक जवानांनी पेटलेला सिलेंडर बाजूला करत आग विझवली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. आग लागल्याने परिसरात लोकांची मोठी गर्दी जमा झाली होती.

    Satara: Cylinder tank explodes at a tea tap at RTO Chowk; The fire damaged the material on the tapri

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!