• Download App
    सरसंघचालक मोहन भागवत तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जाणार Sarsanghchalak Mohan Bhagwat will visit Jammu and Kashmir for three days

    सरसंघचालक मोहन भागवत तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जाणार

    २०२५ मध्ये संघाला १०० वर्षे होत आहेत पूर्ण 

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे  सरसंघचालक मोहन भागवत १३ ऑक्टोबर रोजी तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत.  एका निवेदनाद्वारे माहिती देण्यात आली आहे. माहितीच्या निवेदनानुसार, संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी  नेत्यांच्या देशभरात सुरू असलेल्या दौऱ्यांदरम्यान त्यांचा हा केंद्रशासित प्रदेशाचा दौरा होत आहे. Sarsanghchalak Mohan Bhagwat will visit Jammu and Kashmir for three days

    माहितीनुसार, या दौऱ्यादरम्यान सरसंघचालक १४ ऑक्टोबरला या केंद्रशासित प्रदेशातील संघटनेच्या कामकाजाचा आणि संघाद्वारे चालवल्या जाणाऱ्या सामाजिक उन्नतीच्या उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेतील.

    तसे पुढे सांगण्यात आले की ते दुसऱ्या दिवशी समन्वय समितीच्या बैठकीचे अध्यक्षपदही भूषवतील आणि कठुआमध्ये स्वयंसेवकांच्या बैठकीला संबोधित करतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ २०२५ मध्ये १०० वर्षे पूर्ण करत असून भागवत यांच्या दौऱ्यात संघटनेच्या विस्ताराच्या उद्दिष्टाशी संबंधित कामांवरही चर्चा केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

    Sarsanghchalak Mohan Bhagwat will visit Jammu and Kashmir for three days

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस