• Download App
    Sarpanch Santosh Deshmukh सरपंच संतोष देशमुख हत्याकांड, बीड

    Sarpanch Santosh Deshmukh : सरपंच संतोष देशमुख हत्याकांड, बीड ‎शहरात आज मूक मोर्चा‎; जिल्ह्याचे सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी होणार‎

    Sarpanch Santosh Deshmukh

    प्रतिनिधी

    बीड : ​​​​​​Sarpanch Santosh Deshmukh सरपंच संतोष देशमुख हत्या ‎प्रकरणातील मुख्य आरोपीसह अन्य‎‎तीन आरोपींना ‎‎तातडीने अटक‎‎ करावी, सर्व ‎‎आरोपींना‎‎ फाशीची शिक्षा ‎‎देण्यात यावी या ‎‎प्रमुख‎‎ मागणीसाठी,‎‎आज शनिवारी‎ २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता‎ बीड शहरातील डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी‎ कार्यालय असा सर्वपक्षीय मूक मोर्चा‎ काढण्यात येणार आहे.‎Sarpanch Santosh Deshmukh



    काळे कपडे व काळ्या फिती‎लावून मोर्चेकरी सहभागी होणार‎ आहेत. दरम्यान, मूक मोर्चाच्या ‎निमित्ताने आज सकाळी ८ ते‎संध्याकाळी ६ वाजेपर्यंत बीड ‎शहरातील चार प्रमुख मार्गांवरील‎ वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात‎ आली आहे. मोर्चातील हालचालींवर‎ दोन ड्रोनची नजर राहणार असून ७४‎ अधिकाऱ्यांसह साडेतीनशे‎ पोलिसांचा बंदोबस्त असेल .‎

    मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ‎ आज सकाळी १० वाजता डॉ.‎ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‎पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ होईल.

    Sarpanch Santosh Deshmukh murder case, silent march in Beed city today; All party office bearers of the district will participate

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    शरद पवारांचा “डाव” उधळून राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार; उपमुख्यमंत्री होणार (“मूळच्या पवार” नव्हे), तर “बाहेरून आलेल्या पवार”!!

    सुनेत्रा पवारांनी आपल्याला विचारलेच नाही, असे खुद्द शरद पवारांनी सांगितल्यानंतर पार्थ पवार गोविंद बागेत पवारांच्या भेटीला; पण त्याचवेळी पटेल आणि तटकरे मुंबईत सुनेत्रा पवारांच्या भेटीला!!

    महाराष्ट्राच्या राजकारणातली ही तर खरी “क्रांती”; मुंबईत ठाकरे “नॉन प्लस”; उर्वरित महाराष्ट्रात पवार “नॉन प्लस”!!