प्रतिनिधी
बीड : Sarpanch Santosh Deshmukh सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह अन्यतीन आरोपींना तातडीने अटक करावी, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी,आज शनिवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.Sarpanch Santosh Deshmukh
काळे कपडे व काळ्या फितीलावून मोर्चेकरी सहभागी होणार आहेत. दरम्यान, मूक मोर्चाच्या निमित्ताने आज सकाळी ८ तेसंध्याकाळी ६ वाजेपर्यंत बीड शहरातील चार प्रमुख मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. मोर्चातील हालचालींवर दोन ड्रोनची नजर राहणार असून ७४ अधिकाऱ्यांसह साडेतीनशे पोलिसांचा बंदोबस्त असेल .
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ आज सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ होईल.
Sarpanch Santosh Deshmukh murder case, silent march in Beed city today; All party office bearers of the district will participate
महत्वाच्या बातम्या
- Abdul Rehman Makki : मुंबई 26/11 हल्ल्याचा कट रचणारा अब्दुल रहमान मक्की याचे निधन
- Manmohan Singh मनमोहन सिंग यांचा अपमान करणाऱ्या नवाज शरीफ यांना मोदींनी दाखविली होती ‘औकात’
- Manmohan Singh : शिष्याचा सन्मान करायची “पश्चातबुद्धी” गुरूचा अपमान कसा भरून काढेल??
- Indian Economy : पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था 6.5% दराने वाढणार; दुसऱ्या तिमाहीत विकास दर 21 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर