• Download App
    कृषी उत्पादनांना किमान आधारभूत किंमत द्यावी भारतीय किसान संघाचे सांगलीत आंदोलन|Sangali District peasents Are badely Affected by Flood ; Pay the base price for agricultural products of them, Urge's Bhartiya Kisan Morcha to Government

    WATCH: कृषी उत्पादनांना किमान आधारभूत किंमत द्यावी भारतीय किसान संघाचे सांगलीत आंदोलन

    विशेष प्रतिनिधी

    सांगली : कृषी उत्पादन खर्चावर आधारित किमान आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मिळावी आणि कायदा करावा, या मागणीसाठी भारतीय किसान संघाने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलासांगली जिल्ह्यात अस्मानी संकट आले आहे. पुरामुळे होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना मोबदला मिळत नाही.Sangali District peasents Are badely Affected by Flood ; Pay the base price for agricultural products of them, Urge’s Bhartiya Kisan Morcha to Government

    तरी सरकारने कृषी उत्पादन खर्चावर आधारित किमान आधारभूत किंमत शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कायदा करावा. शेतकऱ्यांना न्याय द्यावा, यासाठी भारतीय किसान संघ यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले.



    आमच्या मागण्या लवकर मान्य व्हाव्यात अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र असे निदर्शने करण्यात येतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी भारतीय किसान संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    • सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुराचा फटका
    • अस्मानी संकटामुळे शेतीचे मोठे नुकसान
    • उत्पादनांना किमान आधारभूत किंमत द्या
    • कायदा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा
    •  भविष्यात उग्र निदर्शने करण्याचा इशारा

    Sangali District peasents Are badely Affected by Flood ; Pay the base price for agricultural products of them, Urge’s Bhartiya Kisan Morcha to Government

     

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!