• Download App
    ...तर, समीर वानखेडे यांच्या थेट नोकरीवरच येणार गदा|Sameer wankhede will get in trouble

    तर, समीर वानखेडे यांच्या थेट नोकरीवरच येणार गदा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई – अमलीपदार्थविरोधी विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बदली होऊन त्यांना त्यांच्या मूळ केडरला, म्हणजे महसूल गुप्तचर संचालनालयात पाठवण्यात आले आहे.Sameer wankhede will get in trouble

    वानखेडे यांचा ‘एनसीबी’मधील कार्यकाळ ३१ डिसेंबर २०२१ रोजी संपला होता. यापूर्वी त्यांना ऑगस्टमध्ये मुदतवाढ देण्यात आली होती. पण यावेळी मुदतवाढीसाठी अर्ज केला नसल्याचा दावा वानखेडे यांनी केला आहे.



    त्यांना तातडीने दिल्लीला ‘डीआरआय’च्या महासंचालकांसमोर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.दरम्यान वानखेडे यांच्यावर आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात अनेक गंभीर आरोप झाले. नोकरीसाठी समीर वानखेडे यांनी खोटे जातप्रमाणपत्र दिल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.

    सध्या या प्रकरणाची चौकशी जात प्रमाणपत्राची पडताळणी समिती करत आहे. या प्रकरणाची १८ जानेवारीला सुनावणी होणार आहे. या समितीचा निकाल वानखेडे यांच्याविरोधात लागल्यास त्यांच्या नोकरीवर गदा येऊ शकते.

    Sameer wankhede will get in trouble

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा