• Download App
    मराठा आरक्षण मिळणार असेल तर लगेच राजीनामा देतो, आणखी काय म्हणाले संभाजीराजे, पाहा Video | Sambhajiraje Chhatrapati said ready to give resignation as MP

    WATCH : मराठा आरक्षण मिळणार असेल तर लगेच राजीनामा देतो, आणखी काय म्हणाले संभाजीराजे, पाहा Video

    Sambhajiraje Chhatrapati – मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे हे आजपासून दौऱ्यावर निघाले आहेत. या दरम्यान सोलापुरात बोलताना त्यांनी जर खासदारकीचा राजीनामा देऊन मराठा आरक्षण मिळणार असेल तर उद्याच देतो अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली. खासदार बनल्यामुळं अनेकप्रकारची कामा करता आली, त्याची माहितीही यावेळी संभाजीराजेंनी दिली. खासदार होतो म्हणून दिल्लीत मोठ्या प्रमणावर शिवजंयती साजरी झाली. रायगडाचं संवर्धन सुरू होऊ शकलं, असं संभाजीराजे म्हणाले आहेत. Sambhajiraje Chhatrapati said ready to give resignation as MP

    हेही वाचा – 

    Related posts

    Thackrey brothers तारीख बदलून मोर्चा हिंदी सक्तीच्या विरोधासाठी, की ठाकरे बंधूंच्या ऐक्यासाठी??

    Shaktipeeth Expressway शक्तिपीठ मार्गावरून फडणवीसांच्या धमकीमुळे पवारांची झोप उडाली; पण मोदींनी त्यात लक्ष घातल्यावर पवारांचे काय उडेल??

    माळेगावची निवडणूक शरद पवारांनीच अजितदादांना जिंकून दिल्याची मराठी माध्यमांची टिमकी; प्रत्यक्षात पवारांची ताकद मते फोडण्यापुरतीच उरली!!