• Download App
    कोरोना योद्धय़ांच्या मदतीसाठी सलमान खानचा पुढाकार ; 5 हजार अन्नपाकिटांचे वाटप।Salman Khan's initiative to help Corona Warriors; Distribution of 5000 food parcels

    कोरोना योद्धय़ांच्या मदतीसाठी सलमान खानचा पुढाकार ; ५ हजार अन्नपाकिटांचे वाटप

    वृत्तसंस्था

    मुंबई : कोरोना योद्धय़ांना मदत करण्यासाठी अभिनेता सलमान खान याने पुढाकार घेतला आहे. त्याच्या ‘भाईजान’ किचनमध्ये बनवलेल्या सुमारे 5 हजार अन्नपाकिटांचे वाटप करण्यात आले. सलमान हा दर्जेदार अन्न पुरवठ्यासाठी आग्रही असून त्यासाठी तो किचनमध्ये जातीने लक्ष देत आहे. Salman Khan’s initiative to help Corona Warriors; Distribution of 5000 food parcels



    कोरोनाच्या लढाईत यापूर्वी अभिनेता सोनू सूद, अक्षय कुमार याच्यासह बॉलीवूडमधील सेलिब्रिटींनी पुढाकार घेतला आहे. आता सलमान खाननेही ‘भाईजान’ किचनच्या वतीने अन्नपुरवठा करण्याचा उपक्रम सुरू केला. एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ‘आय लव्ह मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेचे सदस्य राहुल कनालही या अभियानात सहभागी झाले होते.

    Salman Khan’s initiative to help Corona Warriors; Distribution of 5000 food parcels

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ