Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान पुन्हा एकदा गरजुंच्या मदतीसाठी सरसावला आहे. सलमान खाननं बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या रोजंदारीवरील मजुरांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सलमान खान जवळपास 25 हजार मजुरांना प्रत्येकी 1500 रुपये देणार आहे. ही रक्कम थेट या सर्वांच्या खात्यात जमा केली जाईल. कोरोनाच्या संकटात मदत म्हणून सलमान या मजुरांना पैसे देणार आहे. Salman Khan Helping 25 thousand Bollywood workers
हेही वाचा –
- WACTH : वाघ असला म्हणून काय झालं! हा Viral Video ठरतोय खास
- WATCH : स्मशानात लागली ड्युटी, पोलिसाने जबाबदारीसाठी पुढं ढकललं मुलीचं लग्न
- WATCH : शरद पवारांनी हवाबदल म्हणून सुप्रिया सुळेंबरोबर मुंबईत केली Drive!
- WATCH : पंजाबमध्ये रक्षक बनले भक्षक, टोपलीवर नव्हे गरीबाच्या पोटावर लाथ!
-
WATCH : सोशल मीडियावर व्हायरल झाले संस्कारी कुत्रे… पाहा VIDEO