मराठा आरक्षणावरून सदाभाऊ खोत आक्रमक झाले असून, रयत क्रांती संघटनेतर्फे राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. मराठ्यांच्या पोरांचे आरक्षण बांधलं काठीला… महाविकास आघाडी सरकार गेलं काशीला.. अशा घोषवाक्याने आंदोलन सुरू करण्यात आलं आहे…. इस्लामपूरच्या कोत यांच्या निवासस्थानाहून आंदोलन सुरू करण्यात आलंय. देवेंद्र फडणवीस यांनी कष्टाने मराठा आरक्षण मिळवून दिलं पण मविआ सरकारने मराठा आरक्षण धुळीला मिळवलं अशी टीका त्यांनी केली. Sadabhau Khot agitation for Maratha Reservation
हेही वाचा –
- WATCH : महाविकास आघाडीत बिघाडी! पवारही उद्धव ठाकरेंवर नाराज, पाहा Video
- WATCH : 25 हजार बॉलिवूड कामगारांना भाईजानचा मदतीचा हात, अशी केली मदत!
- WACTH : वाघ असला म्हणून काय झालं! हा Viral Video ठरतोय खास
- WATCH : स्मशानात लागली ड्युटी, पोलिसाने जबाबदारीसाठी पुढं ढकललं मुलीचं लग्न
- WATCH : शरद पवारांनी हवाबदल म्हणून सुप्रिया सुळेंबरोबर मुंबईत केली Drive!