• Download App
    तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाचा इतिहास मुलांना शिकवा : राज्यपाल राज्यपालांकडून ८० व्या वर्षी चालत सिंहगड सर|Sacrifice of Tanaji Malusare history should be Taught to children: Governor

    WATCH : तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाचा इतिहास मुलांना शिकवा राज्यपाल राज्यपालांकडून ८० व्या वर्षी चालत सिंहगड सर

    विशेष प्रतिनिधी

    पुणे : सिंहगडावर राज्यपाल आले होते त्यांनी तानाजी मालुसरे यांच्या समाधीच दर्शन घेतलं .माझ्या राजकीय जीवनात शिवाजी महाराज एका नवीन अवतारात आले. युक्ती ,बुद्धी शक्तीच गुणगान इतिहासकारांनी केलं आहे.Sacrifice of Tanaji Malusare history should be Taught to children: Governor

    युक्ती, बुद्धी, शक्ती ने राज्य केलं शिवाजी महाराज हे हिंदुस्थानाचे आहेत. तानाजी मालुसरे यांचा इतिहास मुलाना समजला पाहिजे तो शिक्षणात आला पाहिजे आपले मुले तानाजी मालुसरे बनले पाहिजे, असे भगतसिंग कोशारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.



    सिंहगडावर राहणार्‍या नागरिकांनी राज्यपाल येणार्‍या मार्गावर रांगोळ्या काढल्या होत्या. तिथे welcome असे लिहिले. तर एका ठिकाणी काही महिलांनी त्यांना ओवळल देखील, त्यानंतर राज्यपाल म्हणाले कसे आहात तुम्ही, आमच्या उत्तराखंड मध्ये देखील असेच गड आहे. तुम्ही एकदा या तिकडे या.. असे म्हणत पुढे मार्गस्थ झाले.

    •  तानाजी मालुसरे यांचा इतिहास शिकवा
    • शिवाजी महाराज हे हिंदुस्थानाचे आहेत
    • युक्ती, बुद्धी, शक्तीने महाराजांनी राज्य केले
    • आपली मुले तानाजी मालुसरे बनली पाहिजेत
    • उत्तराखंडमध्ये देखील असेच गड आहेत
    • तुम्ही एकदा या तिकडे या, स्थानिकांना आमंत्रण

    Sacrifice of Tanaji Malusare history should be Taught to children: Governor

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!