• Download App
    रुची सोयाचे एफपीओ शेअर्स ३०% प्रीमियमवर सूचीबद्ध; रामदेव बाबांनी सुरुवातीची घंटा वाजवली । Ruchi Soya FPO shares listed at 30% premium; Ramdev rang the opening bell

    रुची सोयाचे एफपीओ शेअर्स ३०% प्रीमियमवर सूचीबद्ध; रामदेव बाबांनी सुरुवातीची घंटा वाजवली

    वृत्तसंस्था

    मुंबई : रुची सोयाचे एफपीओ शेअर्स ३०% प्रीमियमवर शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले. Ruchi Soya FPO shares listed at 30% premium; Ramdev rang the opening bell



    योगगुरू बाबा रामदेव आणि पतंजलीचे सीईओ आचार्य बाळकृष्ण यांनी शुक्रवारी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये सुरुवातीची घंटा वाजवली. जेव्हा रुची सोयाचे फॉलो-ऑन पब्लिक ऑफरिंग (FPO) शेअर्स एनएसई वर ₹ ८५५ आणि बिसीई वर ₹ ८५० वर सूचीबद्ध झाले. ३० % प्रीमियम आहे.

    Ruchi Soya FPO shares listed at 30% premium; Ramdev rang the opening bell

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भीषण समस्यांच्या निराकरणातूनच पूर्वांचलात संघकार्य; ६४ वर्षे प्रचारक असलेले शशिकांत चौथाईवाले यांचे अभिष्टचिंतन!!

    दोन लोक भेटल्याचा मुद्दा पवारांच्या अंगलट; दोन वाक्यांत उत्तर देऊन सुप्रिया सुळेंचे हात वर!!

    Karuna Sharma : मुंडेंना अजूनही सरकारी बंगला सोडवेना, करुणा शर्मांनी काय ऑफर दिली?