• Download App
    रूपली चाकणकरांचा फोटो ‘त्या’ आक्षेपार्ह फेसबुक पेजवर अपलोड; सायबर सेलकडे तक्रार! Roopli Chakankars photo uploaded on that offensive Facebook page Complain to Cyber Cell

    रूपली चाकणकरांचा फोटो ‘त्या’ आक्षेपार्ह फेसबुक पेजवर अपलोड; सायबर सेलकडे तक्रार!

    महाराष्ट्र सायबर सेलचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांच्याकडे तक्रार दाखल

    मुंबई : दिवसेंदिवस  सायबर गुन्हेगारीची प्रकरणं वाढताना दिसत आहे. सायबर  सेल ही गुन्हेगारी रोखण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहे, मात्र तरीही दररोज नवनवीन प्रकार समोर येत आहेत. आता नुकतंच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबद्दलही असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. Roopli Chakankars photo uploaded on that offensive Facebook page Complain to Cyber Cell

    रूपली चाकणकर यांचा फोटो फेसबुकवरील एका  अश्लील पेजवर अपलोड करण्यात आला होता. या पेजवर अन्य महिलांचे अर्धनगग्न अवस्थेतील फोटो आणि व्हिडीओ आढळून आले आहे. देसी ब्युटी असे या फेसबुक पेजचे नाव आहे. याच पेजवर चार दिवसांपूर्वी कुणीतरी अज्ञाताने रुपाली चाकणकरांचाही फोटो अपलोड केला होता.

    हा प्रकार लक्षात येतात रुपाली चाकणकरणांनी महाराष्ट्र  सायबर सेलचे विशेष पोलीस  महानिरीक्षक यशस्वी यादव यांच्याकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. रूपाली चाकणकरांचा फोटो कोणी अपलोड केला याचा शोध घेण्याचे  काम सायबर सेलचे पोलीस करत आहेत.

    Roopli Chakankars photo uploaded on that offensive Facebook page Complain to Cyber Cell

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस