कोरोनानंतर सध्या सगळीकडं सर्वाधिक चर्चा कशाची असेल तर ती आयपीएल (IPL) स्पर्धेची आहे. रोजच्या सामन्यातील विविध खेळाडुंचे कारनामे, सामन्यातील गमतीजमती आणि 8 संघांमध्ये सुरू असलेल्या या युद्धात रोज एक एक पाऊल पुढं सरकणारे संघ या सर्वांची जोरदार चर्चा सध्या सुरुय. कोणी खेळाडुंच्या सामन्यातील वर्तनावर तर कधी मैदानाबाहेरील त्यांच्या काही गोष्टींची चर्चा होत असते. पण मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा सध्या एका वेगळ्याच गोष्टीसाठी चर्चेत आहे. ती गोष्ट म्हणजे आयपीएल स्पर्धेमध्ये रोहित परिधान करत असलेला शूज.
हेही वाचा
- WATCH | SBI चं सर्वसामान्यांसाठी कोरोना सुरक्षा कवच, जाणून घ्या
- WATCH : लॉकडाऊनदरम्यान प्रवास करताना हे लक्षात असू द्या
- WATCH | रेमडेसीवीरचा वापर योग्य की अयोग्य? पाहा WHO चे मत
- WATCH | बीपी, शुगरवर फायदेशीर, इतरही आहेत पेरू खाण्याचे फायदे
- WATCH : गुढीपाडव्याला का खावीत कडुनिंबाची पानं, पाहा Video