• Download App
    दारुड्या रिक्षा चालकांचा धायरी फाटा चौकात धिंगाणा । Riot at Dhayari Fata Chowk of drunken rickshaw drivers

    दारुड्या रिक्षा चालकांचा धायरी फाटा चौकात धिंगाणा

    विशेष प्रतिनिधी

    धायरी : रिक्षा चालकांच्या टोळक्याने दारू पिऊन रस्त्यावरून जाणाऱ्या चारचाकीच्या दगडाने काचा  फोडून धायरी फाटा चौकात घातला धिंगाणा केला. ही घटना साधारण रात्री नऊ वजनाच्या सुमारास घडली आहे. येथील नागरिकांनी असेही सांगितले या ठिकाणी वारंवार अश्या घटना घडत आहे. परंतु पोलीस मात्र याकडे गंभीरपणे घेत नसल्याचे सांगितले.काही वेळातच मात्र सिंहगड पोलीस घटनास्थळी दाखल झाला. Riot at Dhayari Fata Chowk of drunken rickshaw drivers



    धायरी ते दांडेकर पूल परिसरात सीसीटीव्ही कोठेही नाहीत. त्यामुळे रिक्षाचालक बिनधास्त असतात. अनेकदा चौकात सिग्नल ओलांडून पुढे जाण्यासाठी रिक्षाचालक आघाडीवर असतात. अनेक रिक्षांना नीट नंबर नाहीत. रात्री दिवे बंद करून भरधाव रिक्षा चालवतात. ग्राहक मिळवण्यासाठी रस्ता कधीही डावीकडे, उजवीकडे वळवतात, अशा लोकांच्या तक्रारी आहेत.

    Riot at Dhayari Fata Chowk of drunken rickshaw drivers

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस