• Download App
    Chandrasekhar Bawankule वाळू माफियांची दादागिरी मोडून काढणार, महसूल

    Chandrasekhar Bawankule : वाळू माफियांची दादागिरी मोडून काढणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा

    Chandrasekhar Bawankule

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : Chandrasekhar Bawankule वाळू माफियांची दादागिरी मोडून काढणार असल्याचा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.नागपूर मध्ये पत्रकारांची बोलताना बावनकुळे म्हणाले, मला महसूल खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री यांनी दिली आहे.संपूर्ण महसुली कायद्यांना शेतकरी शेतमजुरांना समाजातील शेवटच्या माणसाशी संबंध असलेल्या महसूल खात्यात कायद्यात सुधारणा आवश्यक आहे. छोट्या छोट्या कारणामुळे विकास प्रकल्प थांबल्या त्याला पुढे नेण्याचे काम करू. 86 हजार हेक्टर झुडपी जंगल नसताना त्याची नोंदी केले आहे. त्याप्रमाणे सुप्रीम कोर्टात ते सुरू आहे..लवकर झुडपी जंगल मुक्त होईल.विदर्भातील झुडपी जंगल जमिनीमुळे विकास प्रकल्प थांबले आहे. सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र सरकारच्या वतीने बाजू मांडून.Chandrasekhar Bawankule

    Chhagan Bhujbal अजितदादांनी भूमिका मांडल्यानंतरही भुजबळांनी पुन्हा काढले अजितदादांच्या राजकीय नियोजनाचे वाभाडे!!

    महसूल विभागाचे व्हिजन सांगताना बावनकुळे म्हणाले, देशात काय सुलभीकरण झालं जनतेला घरी बसून संपूर्ण डॉक्युमेंट ऑनलाइन काढता येतील, जनतेची फरपट थांबतील होईल असा बदल करून जनतेला देऊ, महसूल खात्याकडून होणारा त्रास थांबेल.

    12 जिल्ह्यात मंत्री नसले तरी, या पद्धतीने खातेवाटप पार पडला त्याच पद्धतीने पालकमंत्री पदाचा वाटप होईल, त्यात वाद होणार नाही, असे ते म्हणाले. परभणीच्या घटनेतील आरोपी हा मनोरुग्ण आहे तरी यांना राजकारण करायचं असल्यामुळे त्या ठिकाणी घटना दुर्दैवी आहे.महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरने राजकारणात पराभव करण्याचं काम केलं. सर्वसामान्यांना अधिकार मिळत असताना बाबासाहेब सभागृहात येणार नाही याची तयारी केली. काँग्रेसचा राहुल गांधी यांचा उद्याचा दौरा हा नौटंकी आहे.महाराष्ट्रातील समाज हा त्यांना साथ देणार नाही, असे ते म्हणाले.

    ओबीसी नेत्यांच्या बैठकीबाबत चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महायुतीमध्ये भुजबळ साहेबांचा मोठा स्थान आहे… भुजबळ साहेबांच्या राजकीय आयुष्याचा योग्य निर्णय राष्ट्रवादी पक्ष घेईल अजितदादा, प्रफुल पटेल, सुनील तटकरे योग्य निर्णय घेतील.

    Revenue Minister Chandrasekhar Bawankule warned that Sand mafia’s tyranny will break out

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!