#G20 देशांच्या प्रतिनिधींनी पुण्यातील ऐतिहासिक वारसा स्थळांना भेटी दिल्या. पुण्या बरोबरच महाराष्ट्राचा इतिहास त्यांनी जाणून घेतला. या वारसा स्थळांमध्ये लाल महाल, शनिवार वाडा, नाना वाडा आणि आगाखान पॅलेस या ऐतिहासिक स्थळांचा समावेश होता. Representatives of G20 countries visit historical heritage sites in Pune
Representatives of G20 countries visit historical heritage sites in Pune