प्रतिनिधी
पुणे : Satej Patil माजी गृहमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे, संजय डी. वाय. पाटील यांचे पुत्र पृथ्वीराज पाटील यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज यांनी एका 29 वर्षीय एमबीएच्या विद्यार्थिनीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कापूरबावडी येथील पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.Satej Patil
ठाणे, नवी मुंबई आणि श्री. पाटील यांच्या कोल्हापूर येथील बंगल्यात पीडितेवर अनेकवेळा हल्लाही करण्यात आला आहे. पीडितेला कोल्हापुरात बोलावून गर्भपात करण्यास भाग पाडले होते. तसेच, एफआयआरची प्रत, संपूर्ण चॅट रेकॉर्ड आणि रुग्णालयाचा गर्भपात अहवालही समोर आला आहे.
कोण आहेत पृथ्वीराज पाटील?
पृथ्वीराज पाटील हे डी. वाय. पाटील ग्रूपचे विश्वस्त आहेत. तसेच, संजय डी. पाटील यांचे पुत्र आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांचे भाऊ आहेत.
Rape case against Satej Patil’s nephew Prithviraj Patil
महत्वाच्या बातम्या
- Pankaja Munde पंकजा मुंडे “जे” बोलल्याच नाहीत, त्यावरून का झाला वादविवाद??; कुणी केला त्यांचा घात??
- रोहित शर्माच्या कॅप्टन्स इनिंगने चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरले भारताचे नाव!!
- Suresh Raina : सुरेश रैनाच्या तीन नातेवाईकांची हत्या करणारा असद पोलिस चकमकीत ठार
- Goa Police : गोवा पोलिसांची मोठी कारवाई, ११ कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त