• Download App
    अखेर रणजितसिंह डिसले गुरुजींना 5 महिन्यांची रजा मंजूर, 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत मिळणार रजा । Ranjit Singh Disley Guruji finally gets 5 months leave, leave from 1st August to 31st December 2022

    अखेर रणजितसिंह डिसले गुरुजींना 5 महिन्यांची रजा मंजूर, 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत मिळणार रजा

    डिसले गुरुजी हे परितेवाडी (ता. माढा) येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. Ranjit Singh Disley Guruji finally gets 5 months leave, leave from 1st August to 31st December 2022


    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : मूळचे बार्शीतील डिसले गुरुजी यांना नुकतीच अमेरिकेच्या फुलब्राईट या बोर्डाची शिष्यवृत्ती मिळाली आहे.दरम्यान ग्लोबल टीचर अ‍ॅवॉर्ड विजेते रणजितसिंह डिसले यांना अमेरिकेला शिष्यवृत्तीकरिता जाण्यास शिक्षण विभागाने अखेर पाच महिन्यांची रजा मंजूर करण्यात आली.

    डिसले गुरुजीग 1 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत अमेरिकेत फुलब्राईट फॉरेन स्कॉलरशिप बोर्डात शिष्यवृत्तीअंतर्गत अध्ययन करणार आहेत.यामुळे शिक्षण विभागांतर्गत सुरू असलेल्या त्यांच्या रजेच्या वादावर अखेर पडदा पडला.



    डिसले गुरुजी हे परितेवाडी (ता. माढा) येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.दरम्यान त्यांनी नुकतच क्यूआर कोडच्या माध्यमातून शिक्षणाच्या तंत्रज्ञानाचा शोध लावला.त्याबद्दल त्यांना ग्लोबल टीचर हा आंतरराष्ट्रीय पातळीवरचा सात कोटी रुपयांचा पुरस्कारही मिळाला आहे.

    Ranjit Singh Disley Guruji finally gets 5 months leave, leave from 1st August to 31st December 2022

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा