वृत्तसंस्था
मुंबई : पत्रकार आणि गुजरात फाईल्स पुस्तकाची लेखिका राणा आयुबला परदेश प्रवासाची सशर्त परवानगी हायकोर्टाने दिली आहे. त्यासाठी विशिष्ट रक्कम भरून सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीकडे भरून आपल्या प्रवासाचे तपशील तसेच संपर्क क्रमांक सादर करूनच आयुक्त राणा योजना आयुबला परदेशात प्रवास करावा लागणार आहे.Rana Ayyub: Rana Ayyub conditionally allowed to travel abroad; ED will have to submit the details of the trip
प्रवासाच्या तपशीलामध्ये राणा अयुब कोणत्या कारणासाठी कोठे जाणार, भारतात परत केव्हा येणार आणि चौकशीला पुन्हा कधी सामोरी जाणार याचाही उल्लेख करणे आवश्यक आहे, असेही कोर्टाने आदेशात म्हटले आहे.
राणा आयुबने कोविड काळात पैशांची अफरातफर करून रकमा गोळा केल्या. त्यामुळे सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने राणा आयुब परदेशात जाण्यापासून रोखले. विमानतळावरच ताब्यात घेतले. या मुद्द्यावर राणा आयुबने हायकोर्टात दाद मागितली होती. आपल्यावरचे सर्व आरोप रद्द करण्याची मागणी केली होती. परंतु हायकोर्टाने परांडा युग वरचे कोणतेही आरोप वृत्त गेलेले नाहीत पण परदेशात जाण्याची सुशांत परवानगी मात्र दिली आहे.
राणा अयुबच्या विरोधात ईडीला आरोपपत्र दाखल करायचे आहे. चौकशी आणि तपास बाकी आहेत, असा युक्तिवाद ईडीच्या वकिलांनी कोर्टात केला त्यामुळेच राणा अयुब विरोधातील कोणतेही आरोप कोर्टाने रद्द केलेले नाहीत. तर फक्त काही दिवसांसाठी परदेशात जाण्याची सशर्त परवानगी दिली आहे.
Rana Ayyub: Rana Ayyub conditionally allowed to travel abroad; ED will have to submit the details of the trip
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यातील ‘त्या’ कोंबडीचोरांना पोलिसांनी अखेर केले गजाआड
- UPA Chairperson : यूपीए अध्यक्षपदाचा वाद उकरून विरोधी ऐक्यात खोडा घालण्याचा प्रयत्न; मल्लिकार्जुन खर्गेंचा पवारांना टोला!!
- चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीचा पत्नीने मुलाचा मदतीने काढला काटा
- सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून धार्मिक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न – गृहमंत्री